भगवंताप्रत पोचण्यासाठी योग्य मार्ग (साधना) हवा !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘भगवंताप्रत पोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. जितकी मते, तितके मार्ग; परंतु प्रत्येकाचे मत एक आहे. जसे कालीमंदिरात येऊन पोचण्याकरता कित्येक मार्ग आहेत तसे; पण हे मानावे लागेल की, काही मार्ग स्वच्छ आहेत आणि काही घाणेरडे. स्वच्छ मार्गावरून जाणेच केव्हाही चांगले.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)