बीजिंग – मंदिरांत ‘क्यूआर् कोड’द्वारे (ऑनलाईन पैसे हस्तांतर करण्यासाठीचा सांकेतिक कोड) दान केल्यानंतर चीनमधील भाविक त्यांच्या भ्रमणभाषचा तेथील दानपेटीला स्पर्श करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
अलीकडे जगभरात जवळपास सर्वच मंदिरांमध्ये ‘क्यूआर् कोड’द्वारे (ऑनलाईन पैसे हस्तांतर करण्यासाठीचा सांकेतिक कोड) दान स्वीकारले जाते. चीनमध्येही हा प्रघात सर्वसाधारण झाला आहे; मात्र चीनमध्ये भाविक ‘क्यूआर् कोड’ ‘स्कॅन’ करून दान दिल्यानंतर त्यांच्या भ्रमणभाषचा दानपेटीला हलकाच स्पर्श करतात. बरेच भाविक त्यांच्या भ्रमणभाषवरून धूप आणि उदबत्ती फिरवतांना दिसतात. ‘असे केल्याने देव दान स्वीकारतात आणि आशीर्वादही देतात’, असा त्यांचा विश्वास आहे.

संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
गोव्यातील पर्तगाळ मठात वस्त्रसंहिता कठोरतेने लागू
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला