स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

एकदा नारदांच्या स्तवनाने प्रसन्न होऊन भगवान श्रीरामचंद्रांनी त्यांना ‘वर माग’, असे सांगितले. तेव्हा नारद म्हणाले, ‘रामा, मला तुमच्या पादपद्मी (चरणी) शुद्ध भक्ती द्या आणि मी तुमच्या ‘भुवनमोहिनी मायेने मुग्ध न व्हावे’, असे करा.’ श्रीराम म्हणाले, ‘तथास्तु, आणखी काही माग.’ नारद म्हणाले, ‘मला दुसरे काही नको. केवळ शुद्ध भक्ती हवी.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !