स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘जहाज कुठल्याही दिशेने जात असले, तरी होकायंत्राचा काटा नेहमी दक्षिण-उत्तर या दिशांकडेच असतो; म्हणून जहाजाची कधी दिशाभूल होत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे चित्त जर भगवंताकडे लागलेले असेल, तर त्याला या भवसागरात मग्न होण्याची भीती रहात नाही.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !