स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

राजाजवळ जायचे असल्यास अगोदर द्वारपाल, पहारेदार, शिपाई, मंत्री इत्यादींना प्रसन्न करावे लागते, तसेच राजाधिराज परमेश्वराजवळ जायचे असल्यास ‘साधन म्हणजे भजन, भक्तसेवा आणि साधूसंग’, असे अनेक उपाय करावे लागतात.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !