(‘के-सेट’ परीक्षा, म्हणजे ‘कर्नाटक स्टेट एलिजिबिलीटी टेस्ट’ – कर्नाटक राज्य पात्रता परीक्षा)

बळ्ळारी (कर्नाटक) – कर्नाटकात २ नोव्हेंबरला झालेल्या ‘के-सेट’ परीक्षेच्या वेळी ‘कर्नाटक परीक्षा प्राधिकरणा’ने परीक्षेला बसलेल्या महिला उमेदवारांचे कान आणि नाक येथे घातलेली आभूषणे, तसेच हातातील ‘ब्रेसलेट’, मनगटावरील लाल दोरेही काढायला लावले. राज्यातील ११ जिल्ह्यांमधील ३१६ केंद्रांवर उमेदवारांनी ‘के-सेट’ परीक्षा दिली. एकूण ३३ विषयांसाठी झालेल्या या परीक्षेसाठी १ लाख ३६ सहस्र उमेदवारांनी नोंदणी केली होती.
🎓 Exams or Discrimination? K-SET Controversy in Karnataka
During the K-SET exam in Ballari, Hindu female candidates were asked to remove bracelets, earrings, and nose ornaments 😡
The Congress Government must explain – what threat do these ornaments pose in an exam?
And more… pic.twitter.com/NPyZRjPBe3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 4, 2025
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ