कथित चिथावणीखोर लिखाण प्रसारित केल्यावरून कारवाई

मंगळुरू (कर्नाटक) : सामाजिक माध्यमांवर कथित चिथावणीखोर लिखाण प्रसारित केल्याच्या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे नेते शरण पंपवेल यांना कद्री पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. शरण पंपवेल यांना कोणतीही नोटीस न देता अटक करण्यात आली.
🚨 VHP leader Sharan Pumpwell arrested in Karnataka for allegedly sharing a “provocative” post!
🗣️ “We will not tolerate attempts to oppress Hindus in the district.” — BJP MLA @vedavyasbjp
🔥 The arrest has sparked outrage, with many accusing the Congress govt of targeting… pic.twitter.com/NgxiMRKfBm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 31, 2025
त्यांच्याविरुद्ध ‘स्युओ मोटो’ गुन्हा (पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवणे) नोंदवण्यात आला. शरण पंपवेल यांना अटक होताच आमदार वेदव्यास कामत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश कुंपला यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकार्यांशी चर्चा केली.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याचे हिंदुत्वनिष्ठांवर दडपशाही केली जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपशासित राज्यांत काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करण्याची कुणी मागणी केली, तर चुकीचे ते काय ? |
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani