शक्ती कुणाला म्हणावे ?

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘ब्रह्म आणि शक्ती अभिन्न आहेत. वस्तू एकच असते, जेव्हा ती निष्क्रीय असते. सृष्टी, स्थिती आणि प्रलय यांचे कार्य करत असते, तेव्हा आपण तिला शक्ती म्हणतो.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)