स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘१२ वर्षे अखंड ब्रह्मचर्य पाळता आले, म्हणजे माणसाच्या ठिकाणी असलेली मेधानाडी उघडते. तेव्हा त्याची बुद्धी अतीतीक्ष्ण, कुशाग्र आणि अत्यंत सूक्ष्म तत्त्वांची धारणा करण्यास समर्थ बनते. अशा शुद्ध आणि सूक्ष्म बुद्धीनेच परमेश्वराचे दर्शन होते.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
श्रीहरि स्मरणाने दुःखे दूर होतात
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !