
नवी देहली – ‘तुर्कीयेमध्ये ज्याप्रकारे सोफिया मशीद पुन्हा बांधली गेली, त्याप्रमाणे एक दिवस बाबरी मशीदही पुन्हा बांधली जाईल’, असे फेसबुकवर लिखाण करणार्या महंमद फैय्याज मन्सुरी याच्यावरील गुन्हा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय अबाधित ठेवला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने खटला रहित करण्यास नकार दिल्यानंतर मन्सुरी याने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
५ ऑगस्ट २०२० या दिवशी आरोपी फैय्याज मन्सुरी याने बाबरी मशिदीविषयी वरील वादग्रस्त लिखाण केले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून ८ ऑगस्ट २०२० या दिवशी त्याला अटक करण्यात आली. पुढे ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’नुसार त्याच्यावर गुन्हाही नोंद झाला.
संपादकीय भूमिकाबाबरचे वंशज या देशात अद्याप शिल्लक असल्याने श्रीराममंदिराला धोका कायम असणार आहे, हे हिंदूंनी विसरू नये. हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास पर्याय नाही ! |
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार