
कासारगोड (केरळ) – कासारगोड जिल्ह्यातील संगीता पी.व्ही. (वय ३५ वर्षे) या महिलेने आरोप केला आहे की, ती अपंग असून तिच्या वडिलांनी तिला एका मुसलमान तरुणाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे घरात बंदी केले; मात्र कुटुंबाने पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळले आहेत. त्या संगीताचे वडील पी.व्ही. भास्करन् भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्षाचे स्थानिक नेते आहेत. या संदर्भात संगीताचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
संगीता पी.व्ही. यांनी आरोप केला की, तिच्या प्रकरणात पोलीस कारवाई करण्यास विलंब करत आहेत; कारण तिचे वडील माकपचे प्रभावशाली नेते आहेत.
संपादकीय भूमिकास्वतःच्या मुलीच्या संदर्भात लव्ह जिहादसारखी घटना घडत असल्यावर त्याला विरोध करणारे साम्यवादी अन्य हिंदु तरुणींच्या संदर्भात मात्र मुसलमानांची बाजू घेतात, हे लक्षात घ्या ! |
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !