५ वर्षांच्या कारावासाची होऊ शकते शिक्षा !

सिंगापूर – सिंगापूरमध्ये आतषबाजी केल्याच्या आरोपाखाली दिलीप कुमार निर्मल कुमार या ३९ वर्षीय भारतियाला अटक झाली आहे. शहरात आतषबाजी करण्यास बंदी आहे.
🇸🇬 An Indian man has been detained in Singapore for violating the local fireworks ban.
Charged under the Guns, Explosives & Weapons Control Act (2021), he faces up to 5 years in jail and a fine of ₹67.7 lakh (SGD 100,000).
🔥 Perhaps India too needs equally strict laws to curb… pic.twitter.com/T9MjXlxurt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 25, 2025
दिलीप कुमार निर्मल कुमार याने गेल्या आठवड्यात येथील कार्लिस्ले रोडवर मैदानात आतषबाजी केली होती. त्याच्यावर ‘बंदूक, स्फोटक आणि शस्त्रास्त्र नियंत्रण अधिनियम २०२१’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यात दोषी ठरल्यास ५ वर्षांचा कारावास आणि १ लाख सिंगापूर डॉलर (६७ लाख ७० सहस्र रुपये), अशी शिक्षा होऊ शकते.
संपादकीय भूमिकाभारतात पर्यावरणाला धोकादायक ठरणार्या गुन्ह्यांसाठीही अशाच प्रकारच्या कठोर शिक्षेची आवश्यकता आहे ! |
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
अंबरनाथ येथे कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळले !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !