स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘परमेश्वर जणू साखरेच्या पर्वतासारखा आहे. एक लहानशी मुंगी त्यातून एक लहानसा कण घेऊन जाते. तिच्यापेक्षा थोडी मोठी मुंगी असली, तर ती त्याहून किंचित् मोठा कण घेऊन जाते; परंतु साखरेचा पर्वत आहे तेवढाच रहातो. भगवंताचे भक्त या मुंग्याप्रमाणे असतात. भगवंताच्या कुठल्या तरी एकाच आध्यात्मिक भावाने ते तल्लीन होऊन जातात. भगवंतातील संपूर्ण भाव आणि महिमा यांची धारणा कुणीच करू शकत नाही.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
श्रीहरि स्मरणाने दुःखे दूर होतात
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !