बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये जागृती केल्यावरून दीड वर्षापासून कारागृहात

ढाका (बांगलादेश) – ‘इस्कॉन’ या आध्यात्मिक संस्थेचे नेते आणि बांगलादेशातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ चिन्मय कृष्ण दास प्रभु यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती इस्कॉनचे भारतातील नेते श्री. राधारमण दास यांनी ‘एक्स’वरून दिली.
Very sad news from Bangladesh.
Chinmoy Krishna Prabhu's mother has suffered a massive heart attack and is being rushed to the hospital. Please keep her in your prayers.
A few days ago, I spoke with her. She broke down in tears while speaking about her son. Chinmoy Krishna… pic.twitter.com/7SCymbb8qp
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) July 1, 2026
ते म्हणाले,
‘‘चिन्मय प्रभु यांच्या मातोश्रींशी मी काही दिवसांपूर्वीच संवाद साधला. स्वतःच्या मुलाविषयी बोलतांना त्या भावूक होऊन रडू लागल्या. चिन्मय दास ५८३ दिवसांहून अधिक काळ कारागृहात आहेत. शेवटच्या भेटीच्या वेळी त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती, असे त्यांच्या आईने सांगितले.’’
दास पुढे म्हणाले की, चिन्मय प्रभु यांना तातडीने प्रगत वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात नेले नाही, तर त्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दास यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून विनंती केली की, त्यांनी यात हस्तक्षेप करावा आणि चिन्मय प्रभु यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी सिंगापूरला पाठवले जावे.
Bangladesh: ISKCON's Chinmoy Krishna Das Brahmachari faces a serious threat to his life in prison, even as the Bangladesh High Court has rejected his bail plea.
According to @RadharamnDas, Chinmoy Prabhu's mother says his health has deteriorated severely and has appealed for him… https://t.co/ox0RmYVsRS pic.twitter.com/lXMg6ASaXM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 1, 2026
दास यांनी माहिती दिली की, चिन्मय प्रभु यांच्या मातोश्रींना नुकताच हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांना तातडीने रुग्णालयात नेले आहे. कृपया त्यांच्यासाठीही प्रार्थना करा.
Ford Rehired Engineer : ‘एआय’च्या मर्यादा लक्षात येताच ‘फोर्ड’ आस्थापनाने शेकडो अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले !
POK Protests : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नसून जर दडपशाही थांबली नाही, तर भारतासमवेत जाऊ !
सिंधु जल वाटप करारावर पाकने अणू धोरण पालटून अणूबाँबचा वापर करावा ! – Bilawal Bhutto
रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था