स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘परमेश्वर साकार आहे आणि निराकारही, तसेच तो साकार-निराकार दोन्हींच्या पलीकडेही आहे. ‘तो खरोखर काय आहे ?’, हे तोच जाणतो. भक्तांसाठी तो नाना रूपांनी आणि भावांनी प्रगट होत असतो. साकार किंवा निराकार यांतील कशानेच तो मर्यादित होत नाही.’
– स्वामी विवेकानंद (साभार : ‘जोपासना संस्कारांची, हरिओम प्रकाशन)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !