स्वामी विवेकानंद यांचे ईश्वरनिष्ठ ध्येय !

स्वामी विवेकानंद

‘ज्यांच्या ठायी ईश्वराविषयी प्रामाणिक श्रद्धा आहे आणि जे कोणत्याही ऐहिक गोष्टीची पर्वा करत नाहीत’, अशा लोकांचा एक नवाच वर्ग मला येथे निर्माण करावयाचा आहे.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)