
भोपाळ (मध्यप्रदेश) – मंदिराच्या परिसरात प्रसाद विकणार्यांवर लक्ष ठेवायला हवे. जर कुणी अहिंदू प्रसाद विकतांना दिसला, तर त्याला चोप देऊन पोलिसांच्या कह्यात द्या, असे आवाहन भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले. त्या येथे विश्व हिंदु परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिंदु भाविकांना गट सिद्ध करून मंदिरांच्या परिसरात प्रसाद कोण विकत आहे, याची पडताळणी करण्याचा आग्रह केला. तसेच ‘भाविकांनी अशा विक्रेत्यांकडून प्रसाद खरेदी करू नये. त्यांना तो विकण्याची आणि मंदिरात प्रवेश करण्याची अनुमती देऊ नये’, असे आवाहन केले
कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरात शस्त्रे ठेवा !
तुमच्या घरात शस्त्रे ठेवा. शत्रूने तुमच्या घराची चौकट ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास, त्याला धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केली. प्रत्येक घरात श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि शत्र ठेवण्याचे आवाहन करणे, हे दुर्गावाहिनीचे (हिंदूंची एक संघटना) काम आहे.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण