लंडन (ब्रिटन) – येथील टॅविस्टॉक स्क्वेअरमधील मोहनदास गांधी यांच्या पुतळ्यावर स्प्रे पेंटिंग करून ‘गांधी, मोदी आणि भारतीय आतंकवादी आहेत’, असे लिहिण्यात आले आहे.
गांधी यांच्या अहिंसेवर आघात ! – भारतीय उच्चायुक्तालय
भारतीय उच्चायुक्तालयाने या घटनेवर अप्रसन्नता व्यक्त करत म्हटले की, यामुळे केवळ पुतळ्याचे पावित्र्य भंग झाले नाही, तर गांधी यांच्या अहिंसा आणि शांतता यांच्या तत्त्वांवर आघात करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या ३ दिवस आधी ही लज्जास्पद घटना घडली आणि त्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. पुतळ्याची दुरुस्ती आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही स्थानिक प्रशासनासमवेत काम करत आहोत. स्थानिक अधिकार्यांना घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर ब्रिटीश अधिकारी घटनास्थळी पोचले. स्थानिक पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
🚨 London: Mahatma Gandhi’s statue at Tavistock Sq. vandalised with hate-filled graffiti — “Gandhi, Modi & Indians are terrorists.”
🇮🇳 Indian High Commission in London strongly condemns vandalism.
This isn’t just hatred for Gandhi, but for India itself. 🇮🇳
Indians know well… pic.twitter.com/49DEoacE42
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 30, 2025
| वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. केवळ माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिकायातून केवळ गांधीद्वेष नव्हे, तर भारतद्वेषही दिसून येतो. ब्रिटनमध्ये पंतप्रधान मोदी आणि भारतीय यांचा द्वेष करणारे कोण आहेत ?, हे भारतीय जाणून आहेत ! |

निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !