अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांची पाकला चेतावणी

काबुल (अफगाणिस्तान) – पाकच्या वायूदलाने २२ सप्टेंबरला स्वतःच्याच देशातील खैबर पख्तूनख्वाच्या तिराह खोर्यातील एका गावावर बाँबफेक केल्यामुळे ३० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी ‘पाकिस्तानचे लवकरच तुकडे होतील’, अशी चेतावणी दिली आहे. पाकिस्तानच्या सरकारने पश्तून लोकांकड नेहमीच दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला. खैबर पख्तूनख्वामध्ये पठाणी लोक बहुसंख्य असून त्यांना पाकपासून वेगळे होऊन स्वतंत्र देश निर्माण करायचा आहे आणि त्यामुळे ते सशस्त्र आंदोलन करत आहेत.
सालेह यांनी सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत पाकला विचारले की, जर पाकिस्तानी वायू दलाने असा प्रकार पंजाब प्रांतात केला असता आणि त्यात २३ नागरिक मारले गेले असते, तर काय झाले असते ?
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप