
कुआलालंपूर (मलेशिया) – जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा पसार भारतीय झाकीर नाईक मलेशियातील पेटालिंग जया येथील सनवे मेडिकल सेंटरमध्ये गंभीर आजारामुळे भरती झाल्याची माहिती समोर आली आहे. झाकीर याला गंभीर आणि कदाचित् ‘असाध्य विषाणूजन्य संसर्ग’ झाल्याचे सांगितले जात आहे.
🚨 Indian fugitive Zakir Naik, glorified as a role model by jihadi terrorists, is hospitalized in Malaysia.
Reports suggest he has contracted a serious, possibly incurable viral infection. pic.twitter.com/qvy4jsAHa2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 15, 2025
त्याच्या प्रकृतीविषयी अधिकृतपणे काहीही सांगितले गेलेले नाही; मात्र धार्मिक, राजकीय आणि राजनैतिक दृष्ट्या संवेदनशील विषय असल्याने हे सूत्र अत्यंत गुप्त ठेवण्यात येत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून किंवा झाकीरच्या कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
मूल्यांकन करून राज्यातील शासकीय रुग्णालयांचे होणार नामांकन !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !