मालेगाव बाँबस्फोट प्रकरण

मुंबई – वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोटात मृत्यू पावलेल्या ६ जणांच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. विशेष न्यायालयाने ७ आरोपींना निर्दोष मुक्त केले, ज्यांमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. त्या निर्णयाविरोधात ९ सप्टेंबरला निसार अहमद सय्यद बिलाल आणि इतर ५ जणांनी त्यांचे अधिवक्ता मतीन शेख यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट केली आहे. याद्वारे विशेष न्यायालयाचा निर्णय रहित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !