बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी जगाकडे मागितले साहाय्य !

ढाका (बांगलादेश) – निर्वासित रोहिंग्यांमुळे बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यावरणावर दबाव वाढला आहे. देशात १३ लाखांहून अधिक रोहिंग्या आहेत. त्यांना अन्न पुरवणे कठीण होत आहे. बांगलादेशासह जगासाठी हे एक मोठे आव्हान आहे. जगाने या विषयावर एकत्र येऊन रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या घरी परतण्यास साहाय्य करावे, असे आवाहन बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी केले.
🇧🇩 Bangladesh’s Interim Govt Chief Advisor Muhammad Yunus admits:
👉 “It is becoming difficult for us to support Rohingya refugees!”🌍 Appeals for world’s help…
But what about 🇮🇳 India?
⚠️ India is burdened with millions of Bangladeshi Muslim infiltrators for decades!➡️… pic.twitter.com/eVdNyOJfCW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 26, 2025
ऑगस्ट २०१७ पासून म्यानमारमध्ये चालू असलेल्या हिंसाचारानंतर रोहिंग्यांनी पलायन करून बांगलादेशात आश्रय घेतला. बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यात त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. युनूस यांनी रोहिंग्यांच्या परतीसाठी ७ कलमी योजनाही सादर केली.
रोहिंग्यांना म्यानमारमध्ये परत जायचे आहे !
कॉक्स बाजारमध्ये रहाणार्या रोहिंग्यांनी ‘रोहिंग्या नरसंहार स्मृतिदिन’ साजरा केला. त्यांच्या हातात घरी परतण्याची मागणी करणारे फलक होते. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
संपादकीय भूमिका
|
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण