बुलढाणा येथे भूमीच्या मोबदल्यासाठीचे आंदोलन

बुलढाणा – जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या भूमीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकर्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन चालू होते; मात्र १५ ऑगस्टला केलेल्या आंदोलनाच्या वेळी विनोद पवार या शेतकर्याने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकर्याला जीव गमवावा लागला. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, ही अतिशय दुःखद, लज्जास्पद आणि संतापजनक घटना आहे. मृत विनोद पवार यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करायला हवे. आता तरी सरकारला जाग येणार का ?
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी