|

कराकस (व्हेनेझुएला) – या आणि मला अटक करा, मी इथेच मिराफ्लोरेस (राष्ट्रपती राजवाडा) मध्ये तुमची वाट पहात आहे. भेकड लोकांनी विलंब करू नये, अशा शब्दांत अमेरिका खंडाजवळील व्हेनेझुएला देशाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी स्वतःला अटक करून दाखवण्याचे आव्हान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दिले आहे.
अमेरिकेने मादुरो यांच्यावर अनुमाने ४२० कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. अमेरिकेने मादुरो यांची ७० कोटी डॉलर्सपेक्षा (५ सहस्र ८१० कोटी रुपये) अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये दोन खासगी विमानांचा समावेश आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, मादुरो अमली पदार्थांचे तस्कर असून ते अमेरिकेत कोकेन पाठवण्याचे काम करत आहेत. मादुरो यांच्याकडे ७ टन कोकेन आहे, जे ते अमेरिकेत पाठवण्याची सिद्धता करत आहेत.
संपादकीय भूमिकाअमेरिकेला बहुधा अशीच भाषा कळते का ?, असा प्रश्न पडतो ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी