हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मान्यवरांना रक्षाबंधन !

खासदार श्री. सदानंद शेट तानावडे यांना राखी बांधतांना सौ. अंजली नायक आणि समवेत श्री. दिनेश हळर्णकर
फोंड्याचे उपजिल्हाधिकारी श्री. शुभम् नाईक यांना राखी बांधतांना सौ. सुनीता नाईक
फोंड्याचे पोलीस उपअधीक्षक श्री. शिवराम वायंगणकर यांना राखी बांधतांना सौ. सुनीता नाईक