
ठाणे, ११ ऑगस्ट (वार्ता.) – रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिवसेना, कल्याण (ग्रामीण)चे आमदार श्री. राजेश मोरे यांना सनातन संस्थेच्या श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली. या वेळी सनातन संस्थेच्या माध्यमातून धर्मप्रचारात कार्यरत असलेल्या श्रीमती संभूस यांचे त्यांनी कौतुक केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘रक्षाबंधन’ !
मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला कार्यकर्त्यांनी मुंबईतील मान्यवरांना राखी बांधली. विक्रोळी पार्कसाईट येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. संदीप आंब्रे आणि श्री. अनिल निर्मळे, प्राध्यापक सतीश पै, ‘पेंडूरकर ज्वेलर्स’चे मालक श्री. अभिषेक अजित पेंडूरकर, ‘जीवदानी मंदिरा’चे विश्वस्त श्री. हेमंत रमेश म्हात्रे, नालासोपारा येथील भाजपचे आमदार राजन नाईक यांना राखी बांधण्यात आली.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाई; शासन दीर्घकालीन उपाययोजना करणार ! – मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री
राज्यात अवैध बाईक टॅक्सी चालकांचे प्रमाण मोठे : १४ मासांत १ सहस्राहून अधिकांवर कारवाई !
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री