
आपल्या राष्ट्राच्या रक्तात एक भयंकर रोग शिरत आहे, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उपहास करणे आणि कोणत्याही गोष्टीचा गंभीरपणे विचार न करणे हा होय. हा रोग आपण दूर केलाच पाहिजे, तो आपण नष्ट केलाच पाहिजे. शक्तीसंपन्न व्हा, श्रद्धा असू द्या आणि मग बाकीच्या सर्व गोष्टी आपोआप जुळून येतील.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !