अरुंधती रॉय यांच्या ‘आजादी’ या पुस्तकाचाही समावेश

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या गृह विभागाने विभाजनवादी भावना वाढवणार्या आणि देशाच्या ऐक्याला धोका पोचवणार्या २५ पुस्तकांवर बंदी घातली आहे. सरकारने या सर्व पुस्तकांचे प्रकाशन, वितरण आणि विक्री यांवर बंदी घातली असून बाजारातून ही पुस्तके जप्त करण्याचा आदेश दिला आहे.
🚫📚 25 Anti-India Books BANNED by J&K Police!
From Arundhati Roy’s ‘Azadi’ to others spreading separatism & lies.
💥 BAN is not enough – punish the propagandists!
🇮🇳 Nation First. Always.
#JammuAndKashmir
PC: @NewIndianXpress pic.twitter.com/k8mTNXU34o— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 8, 2025

१. राज्य प्रशासनाने स्पष्टपणे म्हटले आहे की, या पुस्तकांमध्ये ऐतिहासिक तथ्ये मोडून-तोडून मांडली गेली आहेत, तसेच आतंकवाद्यांचे चित्रण नायकासारखे करण्यात आले आहे.
भारतीय सैन्य आणि सुरक्षादल यांची प्रतिमा अपकीर्त करण्याचा प्रयत्न झाला आहे, तसेच धार्मिक कट्टरतेला उत्तेजन देण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

२. या पुस्तकांवर युवकांना हिंसेकडे प्रवृत्त करणारी विचारसरणी पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ही पुस्तके भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १५२, १९६ आणि १९७, तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ९८ अंतर्गत जप्त करण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकाकेवळ पुस्तकावर बंदी घालून थांबू नये, तर संबंधित लेखकांवरही कारवाई करावी ! |
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न