यात्रेकरूंना घेऊन जाणार्या बसची गॅस सिलिंडर वाहून नेणार्या ट्रकशी धडक
रांची (झारखंड) – राज्यातील देवघर जिल्ह्यात २९ जुलैच्या पहाटे बस आणि सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यात बसमधून प्रवास करत असलेल्या १८ कावड यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच अनेक जण गंभीर घायाळ झाले. पोलिसांनी माहिती दिली की, जमुनिया जंगल परिसरात ही घटना घडली.
मेरे लोकसभा के देवघर में श्रावण मास में कांवर यात्रा के दौरान बस और ट्रक के दुर्घटनाग्रस्त होने के कारण 18 श्रद्धालुओं की मौत हो गई है । बाबा बैद्यनाथ जी उनके परिजनों को दुख सहने की शक्ति प्रदान करें
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 29, 2025
अपघाताची माहिती स्वत: भाजपचे स्थानिक खासदार निशिकांत दुबे यांनी ‘एक्स’वरून पोस्ट करून दिली. ते म्हणाले की, बाबा वैद्यनाथ मृतांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो !
🚨 Tragic accident in Deoghar, Jharkhand during Kanwar Yatra 💔
A bus carrying Kanwariyas collided with a gas cylinder truck, killing 18 devotees.
BJP MP Nishikant Dubey offers heartfelt condolences to the bereaved families.
PC: @NewsInPixel_en pic.twitter.com/SvhzpIDTDc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 29, 2025
एकीकडे श्रद्धेचा महिना, तर दुसरीकडे अशा दुर्दैवी अपघातांमुळे यात्रेतील सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !