मुख्यतः पावसाळ्यामुळे अपरिहार्यपणे असणारी फळे आणि भाज्या वाहतुकीमध्ये अस्वच्छ होतात. परिणामी जंतूसंसर्ग न होण्यासंबंधी काळजी घेण्याच्या अनुषंगाने :

१. बाहेर खायची वेळ आली असता गरम, उकळलेले आणि शिजवलेले खावे. सँडविच, पाणीपुरी, भेळ, फळांचा रस, ‘फ्रूट प्लॅटर’ (फळांचे ताट) आणि ज्या ज्या पदार्थात कच्च्या भाज्या असतात, असे सब्स, बर्गर, सॅलड टाळावेत. उपाहारगृहात पालेभाजीमिश्रित भाज्या जसे पालक पनीर, मेथी लहसुनी वगैरेही टाळलेल्या बर्या.

२. कोठा हलका असता सकाळ-संध्याकाळ चिमूट चिमूट सुंठ पावडर घ्यायला हरकत नाही. घरात महापालिकेचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्यास उकळून गार करून किंवा कोमट प्यावे. (२१.७.२०२५)
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !