नामजपाचे महत्त्व आणि लाभ

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
卐 देवाच्या रूपापेक्षा त्याचे नाम का महत्त्वाचे ?
卐 नाम हे सदाचारी आणि पापी अशा सर्वांचे तारक कसे ?
卐 शुभकर्मे आणि ध्यान यांपेक्षा नामजप अधिक श्रेष्ठ का ?
卐 नामजपामुळे त्रासांचे निवारण आणि दुःख-परिहार कसा होतो ?
卐 नामजप ही स्थळ-काळ-वेळ अशा बंधनांविरहित साधना कशी ?
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !