मुसलमानबहुल परिसरात टिळा लावल्याने दिली धमकी
रतलाम (मध्यप्रदेश) – येथील असीम कुरेशी याने हिंदु जागरण मंचचे नेते सूरज महावार यांच्या टिळा लावण्याला आक्षेप घेत त्यांना मारहाण केली, तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेच्या निषेधार्थ हिंदु संघटनांनी जावरा शहर पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. २४ घंट्यांत कारवाई न केल्यास आंदोलन हिंसक होईल, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी दिली आहे. (हिंदूंवर असे आंदोलन करण्याची वेळ का येते ? – संपादक)
१. २३ मे २०२५ या दिवशी हिंदु जागरण मंचचे नेते सूरज महावर जावराच्या मुगलपुरा भागातून जात होते. या वेळी असीम कुरेशीने त्यांच्या टिळा लावण्याला आक्षेप घेतला. असीम कुरेशीने त्यांना मारहाण केली आणि त्यांना गोळी मारण्याची धमकीही दिली.
२. हे कृत्य जवळच बसवलेल्या ‘सीसीटीव्ही कॅमेर्या’त टिपले गेले. असीम कुरेशी म्हणाला, ‘हा मुसलमानांचा परिसर आहे. इथे टिळा लावून येऊ नका. घरात पिस्तूल आहे, मी तुला गोळी घालेन.’ त्याने सूरज महावर यांना थप्पड मारले आणि धक्काबुक्की केली.
३. जवाराचे पोलीस अधीक्षक दुर्गेश आर्मो यांनी सांगितले की, असीम कुरेशी, त्याचे वडील, आई आणि बहिणी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
सौजन्य : VOICE OF MP NEWS CHANNEL
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल भाग भारतात येतो कि पाकिस्तानात ? अशा उद्दाम मुसलमानांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक ! |
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार