
अ. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे.
आ. अनेक जिज्ञासूंना स्वतःच्या आवडीच्या साधनामार्गाने साधना करण्यास आवडते. त्यांच्या साधनेतील शंकांचे निरसन करण्यासाठी इतर साधनामार्गांचाही अभ्यास करणे आवश्यक असते.
इ. काही साधकांना विशिष्ट साधनामार्ग उपयुक्त असतात. त्यामुळे त्यांना गुरुकृपायोगाच्या व्यतिरिक्त अन्य साधनामार्गातील साधनाही करावयास सांगाव्या लागतात. त्यासाठीही अन्य ग्रंथांचा अभ्यास करणे आवश्यक असते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले