
‘मागील ११-१२ वर्षांपासून मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत होते. बालपणापासून आश्रमात आणि साधक अन् संत यांच्याच सत्संगात राहिल्यामुळे बाहेरील रज-तमात्मक जीवन मी कधीच अनुभवले नव्हते. डिसेंबर २०२१ मध्ये माझा विवाह झाल्यानंतर मी पुण्यात राहू लागले. पुण्यात राहिल्यावर मला आश्रमातील सात्त्विकता आणि चैतन्य यांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवू लागले.
रामनाथी, गोवा येथील आश्रमात असतांना माझ्या मनाची स्थिती आणि पुण्यात घरी राहू लागल्यानंतर मनःस्थितीत झालेले पालट यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
वरील सूत्रांवरून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी निर्माण केलेल्या चैतन्यमय आणि आनंदाची अनुभूती देणार्या आश्रमात राहून साधना करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. त्याचबरोबर स्वतःची कौटुंबिक दायित्वे पार पाडत प्रसारसेवा करणार्या अन्य साधकांविषयी मला कृतज्ञताही वाटली.
प्रार्थना
हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, ‘माझ्याकडून घरीही आश्रमात असल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न तळमळीने होऊ देत, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना !’
– एक साधिका, पुणे (१२.३.२०२४)