प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू यांचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद

जिथे प्रामाणिक धारणा आहे आणि जिथे विशुद्ध हेतू आहे, तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोहोंनी संपन्न असलेले लोक थोडेसेच जरी असले, तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील, यात शंका नाही.

– स्वामी विवेकानंद