
राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे. कोट्यवधी भारतियांच्या ऐक्यातून आणि त्यांच्या सामूहिक जाणिवांच्या संयोगातून सिद्ध होणारे ते एक चैतन्य आहे. विश्वसंस्थेच्या आरंभस्थानी असणार्या या आदि, अनादी आणि सनातन तत्त्वाचे सगुण रूप म्हणजेच राष्ट्र होय. – योगी अरविंद
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !