
जो माणूस स्वतःच स्वतःची घृणा करतो, ‘त्याच्या पतनास आरंभ झाला’, असे समजावे आणि राष्ट्रालाही हेच सूत्र लागू आहे. स्वतःच स्वतःची घृणा न करणे, हेच आपले पहिले कर्तव्य होय; कारण आपल्याला जर उन्नत व्हायचे असेल, तर प्रथम आपण स्वतःवर विश्वास आणि मग ईश्वरावर विश्वास ठेवला पािहजे. – स्वामी विवेकानंद
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !