सनातन संस्कृती ही वेदांमधून निर्माण झाली आहे. सध्याच्या मेकॉलेप्रणित शिक्षणव्यवस्थेमध्ये सनातन संस्कृतीचा अभ्यास करण्याची सोय नसल्याने भारतियांच्या गौरवशाली इतिहासाविषयी लोक अनभिज्ञ आहेत. शून्याचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध, कालमापन पद्धत, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद, स्थापत्यशास्त्र, संगीत आदी विद्यांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृती श्रेष्ठ होती. या गोष्टींचे ज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती