![]() ‘मातृभूमी हा स्वामी विवेकानंदांच्या प्रेमाचा एकमेव विषय असायचा. नाजूक घंटिकेतून सूक्ष्म आंदोलनानेसुद्धा ध्वनी निघावा, त्याप्रमाणे मातृभूमीविषयीची सूक्ष्म वेदनाही त्यांच्या हृदयाच्या तारा छेडीत असे.’ – भगिनी निवेदिता (‘स्व’-रूपवर्धिनी’चा वार्षिक विशेषांक) |

वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !