![]() २६ जानेवारीच्या निमित्ताने भारतभरातील सर्व जनतेला सांगावेसे वाटते की, भारताच्या राष्ट्रध्वजाला वंदन केल्यानंतर प्रार्थना करा, ‘हे भगवान श्रीकृष्णा, भारत देश खर्या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठी लवकरात लवकर हिंदु राष्ट्र येऊ दे आणि हिंदु धर्माची स्थापना होऊ दे, तसेच भारताला खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद मिळू दे.’ |