हिंदुद्वेषी ‘ॲमेझॉन’वर बंदीच हवी !

फलक प्रसिद्धीकरता

विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्‍या ‘ॲमेझॉन इंडिया’ या हिंदुद्वेषी आस्थापनाने त्याच्या व्यावसायिक स्वार्थासाठी थोर गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांना ‘डिलिव्हरी बॉय’प्रमाणे दाखवून, तसेच त्यांच्या तोंडी विनोदी संवाद घालून त्यांचा घोर अवमान केला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Amazon Aryabhatta Ad : ‘ॲमेझॉन इंडिया’च्या विज्ञापनात थोर शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा अवमान ! https://sanatanprabhat.org/marathi/1049576.html