सरकारने हा लँड जिहाद रोखावा !

फलक प्रसिद्धीकरता

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रमी सरदार कावजी बिन मल्हारजी खासनीस (पाटील-गरूड) यांची शौर्यभूमी असलेल्या बेलसर (जिल्हा पुणे)येथील ऐतिहासिक खंदकाच्या जागेवर धर्मांधांनी अतिक्रमण केल्याचे, तसेच तेथे मटणाच्या मेजवान्या केल्या जात असल्याचे उघड झाले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • जेजुरी (पुणे) जवळील बेलसर येथे छत्रपतींच्या सरदारांच्या ऐतिहासिक भूमीवर धर्मांधांचे अतिक्रमण !
    https://sanatanprabhat.org/marathi/1049226.html