धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

बंगालमधील बारुईपूर शहरातील ‘मदारत पॉप्युलर अकॅडमी’ या शाळेत इयत्ता दहावीत शिकणार्‍या देबाजीथ हलदर या हिंदु विद्यार्थ्याने ‘जय श्रीराम’ ही घोषणा दिल्याने त्याच्याच १०-१२ मुसलमान वर्गमित्रांनी त्याला शाळेच्या परिसरात अमानुष मारहाण केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Jai Shri Ram : ‘जय श्रीराम’ म्हटल्याने हिंदु विद्यार्थ्याला मुसलमान विद्यार्थ्यांनी केली अमानुष मारहाण !
    https://sanatanprabhat.org/marathi/1050289.html