फलक प्रसिद्धीकरता
कॅनडा सरकारने १६ वर्षांखालील मुलांना सामाजिक माध्यमांचा वापर करण्यावर बंदी घालणारे विधेयक संसदेत सादर केले. लहान मुलांमध्ये सामाजिक माध्यमांचे वाढते व्यसन, ढासळणारे मानसिक आरोग्य आदी दुष्परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे कॅनडा सरकारने स्पष्ट केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- कॅनडात १६ वर्षांखालील मुलांना सामाजिक माध्यमांचा वापर करण्यावर बंदी !
https://sanatanprabhat.org/marathi/1049912.html
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !
फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून कर्नाटक राज्यात झालेला प्रभावी धर्मप्रसार !
हिंदुद्वेषी ‘ॲमेझॉन’वर बंदीच हवी !
सरकारने हा लँड जिहाद रोखावा !
सत्तेसाठी हपापले तृणमूलचे खासदार ?
हे हिंदूंना लज्जास्पद !