बांगलादेशियांचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशातील कट्टर इस्लामी गटांनी गायबांधा जिल्ह्यातील ‘सनातन धार्मिक संकुला’चा विध्वंस करण्यासह तेथील भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांच्या मूर्ती नष्ट करण्याची धमकी दिली. त्यामुळे तेथील सरकारने या संकुलाचे बांधकाम थांबवले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !
    https://sanatanprabhat.org/marathi/1050627.html