१. ‘श्री गजानन’ हा आपल्या चारही वेदांचा समावेशक शब्द आहे. जसे ‘ऋग्’मधील ‘ग’, ‘युज’मधील ‘ज’ आणि सामन् आणि अयर्वन् मधील ‘न’, ‘न’ मिळूनच ‘गजानन’ शब्दाची घडण झालेली आहे.
२. श्री गणेश ही ‘ॐ’ कारापासून झालेली निर्मिती आहे. प्रणवाचा तो आविष्कार आहे. ‘ॐ’ जर चारही दिशांतून फिरवला, तर त्याची निरनिराळी रूपे होतात.
– ना. या. जोशी (साभार : ‘संतकृपा’, मार्च २०००)