२९ ऑगस्ट : सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा (गोवा) येथील सनातनचे १०१ वे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले (पू. भाऊकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांचा ८९ वा वाढदिवस आहे

२७.६.२०१९ या दिवशी संतपदी विराजमान

पू. अनंत आठवले

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.