पोलिसांना डॉ. एजाजकडे आढळले १३ सहस्र अश्लील व्हिडिओ

मिशिगन (अमेरिका) – लहान मुली आणि महिला यांचे नग्न व्हिडिओ सिद्ध केल्याच्या प्रकरणी अमेरिकेत डॉ. उमैर एजाज नावाच्या भारतीय डॉक्टरला नुकतीच अटक करण्यात आली. पोलिसांना या डॉक्टरकडे १३ सहस्र नग्न व्हिडिओ सापडले आहेत. मागील ६ वर्षांपासून हा डॉक्टर हे व्हिडिओ सिद्ध करत होता. पोलिसांनी या डॉक्टरकडून १५ इतर उपकरणेही जप्त केली आहे.
डॉ. उमैर एजाज याने रुग्णालयाच्या खोल्या, स्नानगृह, कपडे पालटण्याच्या खोल्या या ठिकाणी ‘छुपे कॅमेरे’ लावले होते. एवढेच नाही, तर त्याने त्याच्या घरातही छुपे कॅमेरे लावले होते. याद्वारे त्याने हे व्हिडिओ बनवले. १३ ऑगस्ट २०२४ या दिवशी डॉ. उमैर एजाज याच्या विरोधात एका महिलेचा नग्न व्हिडिओ काढल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमान कितीही उच्चपदस्थ असले, तरी त्यांची वृत्ती किती खालच्या पातळीची असते, हेच यावरून दिसून येते ! |
Barabanki Conversion Traps : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांकडून चालू आहे हिंदूंचे धर्मांतर !
Keir Starmer resigns : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे त्यागपत्र
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !