कोल्हापूर – गगनबावडा भागातील तिसंगी येथे ‘मीटर माळ’ परिसरात मादी जातीच्या गर्भवती असलेल्या सांबराची शिकार केल्यानंतर तिचे तुकडे करतांना तिघा संशयितांना गगनबावडा वन विभागाने पकडून कह्यात घेतले. या प्रकरणातील २ संशयित पसार झाले होते. कालांतराने त्यातील एक जण उपस्थित झाल्यावर एकूण ४ जणांना अटक करण्यात आली. अजून एक संशयित पसार असून त्याचा शोध चालू आहे. या सर्वांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > सांबराची शिकार करणार्या ४ जणांना वन विभागाकडून अटक !
सांबराची शिकार करणार्या ४ जणांना वन विभागाकडून अटक !
नूतन लेख
- संपादकीय : कर्नाटक शासनाचा गणेशद्रोह !
- जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘रेंज’अभावी रुग्णांची गैरसोय !
- हिंदु देवतांचा अपमान करणार्या ‘फॅक्ट व्हिड’ या फेसबुक पेजच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि धर्माभिमानी अधिवक्ते यांच्याकडून तक्रार प्रविष्ट (दाखल) !
- मिरज येथे गणेशोत्सवात जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत बाळूमामा यांच्याविषयी उत्कृष्ट आध्यात्मिक देखावे !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सांगवी (पिंपरी) येथे कोयत्याने तिघांवर वार ! ,पुणे येथे चिमुकल्यावर कुत्र्यांचे आक्रमण !..
- सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत प्लाझमा, बीम आणि लेझर लाईट यांना प्रतिबंध !