रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील श्री भवानीमातेच्या मूर्तीचे दर्शन घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

रामनाथी, गोवा येथील सनातनआश्रमाच्या प्रांगणातील श्री भवानीदेवीची मूर्ती

‘२४.४.२०२६ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते.

सौ. उषा कांबळे

१. मी आश्रमाच्या परिसरातील श्री भवानीमातेच्या मूर्तीचे दर्शन घेत असतांना मला संपूर्ण शरिराला थंडावा जाणवला.

२. माझ्या शरिरावर रोमांच आले.

३. मला ‘देवीच्या मूर्तीकडे पहातच रहावे’, असे वाटले.

४. मला पुष्कळ चैतन्य मिळाले.’

– सौ. उषा कांबळे, अमरावती, महाराष्ट्र्र. (२४.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक